Text stringlengths 2 163 | label stringclasses 4
values |
|---|---|
राजघराण्यातील कुणीही या प्राचीन मंदिरात पुजा केली तर होऊ शकतो मृत्यू, आहे भयानक शाप! | negative |
Deepak Kesarkar Angry on Uddhav Thackeray Speech: एकेदिवशी आमदारांचाही संयम सुटेल; गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बसून ठाकरेंचे भाषण पाहणारा शिंदे गट संतापला | negative |
गुलाम नबी आझाद-पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीवर पक्ष नाराज? | negative |
दरड कोसळल्याने युवकाचा जागीच मृत्यू: कांदाटी खोऱ्यात घडला प्रकार | negative |
Lucky Signs: पालीच्या दर्शनाने होणारे लाभ वाचून यापुढे तुम्ही 'ईईई' म्हणत नाक मुरडणार नाही हे नक्की! | positive |
ऋतुजा लटकेंना मोठा दिलासा, हायकोर्टाने मुंबई मनपाला दिले राजीनामा स्वीकारण्याचे आदेश | positive |
How to get relief from acidity : छातीत जळजळ, अॅसिडीटीमुळे झोपही येत नाही? ५ पदार्थ खा; आंबट ढेकर, अॅसिडीटी कायम ठेवा लांब | positive |
Vaginal Health : 'नाजूक भागाची' स्वच्छता कशी राखाल? 5 गोष्टी, योनीमार्गाची योग्य स्वछता, टाळा इन्फेक्शन | positive |
IND vs SA 1st T20I Live Updates : लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांची नाबाद अर्धशतकं; भारताचा दणदणीत विजय | positive |
विद्यार्थ्यांसाठी कोणता लॅपटॉप घ्यावा? ऑफिससाठी कोणता? गोंधळ दूर करण्यासाठी Amazon ची नवीन सुविधा | positive |
Cannes 2022 : कान्स चित्रपट महोत्सवात अमृता फडणवीस, विमानतळावर लँडिंग होताच सांगितलं | neutral |
खिशाला परवडणाऱ्या किंमतीती Vivo चे दोन ढासू स्मार्टफोन लाँच; 5000mAh ची बॅटरी चालेल दिवसभर | positive |
ऑक्टोबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' 5 ठिकाणं आहेत खास | positive |
ब्रॉड टायर्स आणि जबरदस्त लूकसह Electric Scooter भारतात येण्याच्या तयारीत; लायसन्सचीही गरज नाही | positive |
High BP Causes : BP हाय होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या ५ सवयी; अचानक हार्ट अटॅक येण्याआधी सावध व्हा | negative |
देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज सय्यद हैदर अली यांचे निधन, तीन वेळा पटकावले होते १० बळी | negative |
पुण्यातील डेक्कन परिसरात लॉन्ड्री चालकाचा खून; मृतदेह फेकला नदीपात्रात | negative |
फोल्डेबलपेक्षा भारी एक्सपांडेबल डिस्प्ले असलेल्या फोनवर Vivo करतेय काम; डिजाइन आली समोर | positive |
जिवंतपणी देव दिसतो का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर स्वामी विवेकानंदांची हकीकत वाचा! | neutral |
Gujarat Politics: पंतप्रधान मोदी गुजरातदौऱ्यावर येण्यापूर्वीच काँग्रेस आमदाराला मारहाण; समर्थकांकडून जाळपोळ | negative |
वाहतूक पोलिसांचा मान राखलाच गेला पाहिजे | positive |
COVID-19: जिभेला सूज, तोंडात फोड येणे अन् दातदुखी; कोरोनाच्या 'या' नव्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको! | negative |
Festive Offer : फक्त 5,555 रुपयांच्या डाउन पेमेंटवर मिळतेय 'ही' बाईक, संधीचा लाभ घ्या.. | positive |
MCD Result: इथेच घात होणार! केजरीवालांनी दिल्ली जिंकली, तरी प्रचंड मते गमावली; राज्याची निवडणूक लागली तर... | neutral |
Weight loss tips: गरमीत गारेगार उसाचा रस पिताय? पण उसाच्या रसामुळे वजन वाढतं का? जाणून घ्या सत्य काय? | neutral |
इम्रान यांना मोठा दणका; सार्वजनिक पदांवर राहण्यास ५ वर्षे अपात्र | negative |
दात सडले तर होऊ शकतो जीवाला धोका, 75 टक्के वाढतो लिव्हर कॅन्सरचा धोका | negative |
कोणी कितीही चिडवलं, तरी आपलं ध्येय कसं गाठायचं हे सांगताहेत स्वामी विवेकानंद! | positive |
चप्पल न वापरता चालण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक समस्यांपासून मिळेल सुटका! | positive |
Gudi Padwa 2022 : दुर्धर आजारापासून मुक्ती आणि तेजस्वी शरीर हवे असेल तर कडुलिंबाच्या पानांचा गुढी पाडव्यापासून 'असा' वापर करा! | positive |
सोलापुरातून कर्नाटकात गेलेल्या दोन बसेसना लावला काळा रंग, १५० बसेस रोखल्या | negative |
कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? बाळासाहेब थोरातांचा सवाल | negative |
October born astrology: ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक हर तऱ्हेच्या संकटांवर मात करण्यासाठी सज्ज असतात; अधिक गुण-दोष वाचा! | positive |
T20 World Cup, NZ vs PAK Live : केन विलियम्सन भिडला, डॅरील मिचेलनेही धू धू धुतला; पण पाकिस्तानने डाव साधला | neutral |
दुबईतील पर्यटनाचा खराखुरा आनंद घ्यायचा असेल तर हे 8 नियम पाळावेच लागतात! | positive |
लोन ॲप' फसवणूक प्रकरणात पहिल्यांदाच मोठी कारवाई, ९ जणांना अटक | negative |
Sanjay Raut: आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातले देव संपले का? संजय राऊतांनी बुलढाण्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले | negative |
Mental Illness: ब्रेकअप के बाद! पुरुषांसाठी ब्रेकअप ठरु शकतो जास्त घातक, मानसिक आजारांचा धोका- अभ्यास | negative |
ENG vs IRN, FIFA World Cup 2022: ईराणच्या फुटबॉल संघाने मॅचआधी नाही गायलं राष्ट्रगीत, कारण... | neutral |
उदयपूरच्या जंगलात आढळून आला तरूण-तरूणीचा मृतदेह, तरूणाचा प्रायव्हेट पार्ट होता कापलेला | negative |
Maharashtra Politics: “महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे यासाठी दोन मंत्री तिथे गेले होते काय?” | negative |
8GB रॅम असलेला Motorola फोनवर मोठा डिस्काउंट, 60MP चा सेल्फी कॅमेरा घेणार शानदार फोटो | positive |
भारतातल्या या आठ ट्रेन्सनी रेल्वे प्रवासाला केलंय प्रेक्षणीय, अविस्मरणीय, श्रीमंत आणि आरामदायी! | positive |
800 रुपयांच्या आत स्वदेशी कंपनीनं सादर केली 24 तास चालणारी Bluetooth Neckband सीरीज | positive |
Shane Warne: शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वीची अखेरची २० मिनिटं, मित्रांनी केला संघर्ष; हॉस्पिटलमध्ये पोहचताच जीव सोडला | negative |
मुलींना सोलो ट्रिपसाठी सेफ आहेत भारतातील 'ही' ठिकाणं! | positive |
गाडीची चावी आत राहिली अन् लॉक झाली? सोप्या पद्धतीने करा अनलॉक | neutral |
युक्रेनमध्ये समुद्रामार्गे हल्ला होण्याची शक्यता; नागरिकांना तात्काळ बंकरमध्ये जाण्याचे आदेश | negative |
डोक्यात खोऱ्या घालून आईचा निर्घृण खून; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना | negative |
स्वस्त गेमिंग स्मार्टफोन लाँच; 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह दमदार Poco X4 GT ची एंट्री | positive |
सावधान...! हे पाच नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी लायसन जप्त होणार | negative |
2022 Mahindra Bolero: बोलेरोच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; लवकरच येणार Mahindra Bolero चे नवीन मॉडेल, 'हे' फीचर्स मिळणार... | positive |
‘द वुमेन दे सॉ’ जगभरातल्या स्त्रियांची घुसमट दाखवणारं एक आगळं वेगळं छायाचित्र प्रदर्शन | neutral |
Ram Navami 2022 : श्रीरामांवर हनुमंताचे आणि हनुमंतावर श्रीरामांचे अगाध प्रेम होते याचा दाखला देणारा छोटासा पण मजेशीर प्रसंग वाचा... | positive |
Rahul Gandhi: "हुकूमशहानं लक्षात ठेवावं की..."; संजय राऊतांच्या समर्थनार्थ थेट राहुल गांधी मैदानात, केलं 'रोखठोक' ट्विट! | positive |
हृदयद्रावक! रस्त्यात रुग्णवाहिकेतील डिझेल संपले, कुटुंबीयांनी 1 किमी धक्का दिला, रुग्णाचा मृत्यू | negative |
बॉबी क्रिस्टीना याहूची नायिका | neutral |
ब्युटी पार्लरमध्ये केलेला मेकअप आवडला नाही, वधूनं थेट गाठलं पोलीस स्टेशन अन्... | negative |
ऐकावं ते नवलच! ॲपलच्या या डिव्हाइसने केली कमाल; महिलेचा हरवलेला कुत्रा दिला शोधून | positive |
करवा चौथला गर्लफ्रेंडसोबत मार्केटमध्ये शॉपिंग करत होता पती, पत्नीने पाहिलं आणि मग... | neutral |
अंडरबस्ट ज्वेलरीचा नवा ट्रेण्ड! ही नवी फॅशन नक्की आहे काय? प्रियांका चोप्रा, गौरी खानही घालतात हे दागिने.. | neutral |
अंध विद्यार्थ्यांसमोर कालिदासांच्या मेघदूताचे वर्णन करणे ही माझी परीक्षा होती!' - निवेदिका धनश्री लेले | neutral |
Top Demanding Car: 'या' छोट्या आणि सस्त कारला आली डिमांड, विक्रीत झाली तब्बल 10 पट वाढ! जाणून घ्या किंमत | positive |
OnePlus 10 Pro नव्हे तर OnePlus 10 Ultra असेल कंपनीचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन; जाणून घ्या वैशिष्ट्ये | positive |
Asia Cup 2022 India Vs Pakistan Live : रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्याने मिळवून दिला रोमहर्षक विजय, पाकिस्तानचे वाजवले बारा! | positive |
महामुलाखत: मतदार म्हणून आम्हाला किंमत नाही का?, नानांनी पहिल्याच प्रश्नात बॉम्ब टाकला; CM शिंदे म्हणाले... | negative |
सरकारी टीव्ही चॅनलनंच पुतीन यांच्या रॅलीचं प्रसारण थांबवलं आणि मग... | negative |
Deepak Kesarkar Angry on Uddhav Thackeray Speech: एकेदिवशी आमदारांचाही संयम सुटेल; गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बसून ठाकरेंचे भाषण पाहणारा शिंदे गट संतापला | negative |
फोटोशूटसाठी ईमीलिया होणार 'न्यूड' | neutral |
Video: शेतकऱ्याच्या रानात 24 किलोचा महाकाय अजगर, झेडपी सदस्याने घेतली धाव | neutral |
World Kidney Day 2022: या ५ सवयी आजच सोडा, नाही तर किडनीचं होईल मोठं नुकसान | negative |
ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM | positive |
CEO Emotional Post: कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्यावर कंपनीचा CEO ढसाढसा रडला, भावनिक पोस्ट केली शेअर | negative |
एक हजाराचे शूज पडले १.१९ लाखात; गुन्हा दाखल | negative |
Shravan Purnima 2022: कोळीबांधव मासेमारीला जाताना रामाला साद का घालतात; नारळी पौणिमेनिमित्त जाणून घ्या! | neutral |
ALERT! धोक्याची घंटा! तुमच्या परवानगीविना आपोआप इंस्टॉल होत आहेत काही अॅप्स | negative |
Ravindra Jadeja-Shikhar Dhawan: दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा म्हणतोय शिखर धवनचे लग्न करून द्या, 'गब्बर'ने धरला ठेका, VIDEO | neutral |
हेडफोन, इअरबड्सचा सतत वापर तुम्हाला बहिरे करणार! जगभरातील एक अब्जाहून अधिक मुलांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होण्याचा धोका | negative |
Russia Ukraine War : "...आणि तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं"; नवीनच्या मित्राने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? | neutral |
Vikram Gokhale Death: मराठी रंगभूमीवरचे 'बॅरिस्टर', ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड; पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास | negative |
जास्त खर्च न करता विकत घेता येणार हे Smartwatch; फुल चार्जवर 7 दिवसांचा बॅकअप | positive |
Margashirsha Purnima 2022: मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्यंत शुभ योग; ‘असे’ करा लक्ष्मी पूजन, मिळेल अपार पैसा अन् लाभच लाभ! | positive |
VIDEO: "एका चेंडूत ५ धावा काढतील म्हणून सोहेल खानने चौकार सोडला", मिस्बाह हुल हकने पाक खेळाडूची सांगितली फजिती | negative |
Vastu Tips: नवीन झाडू खरेदी करणार असाल तर शनिवारी करा; लाभदायक ठरेल! | positive |
...आता परीक्षेपूर्वी झोप उडवणारे ‘स्टडी ड्रग्ज!’ | negative |
Shiv Sena Election Commission: धनुष्यबाण तर गोठवलाच, शिवसेना नावावरही बंदी, आयोगाची ऑर्डर नेमके काय सांगते? | negative |
T20 World Cup 2022 : जसप्रीतच्या जागी कोणाला संधी? रोहित शर्मा, राहुल द्रविड यांनी मांडले आपापले मत, पण... | neutral |
लग्न केले, हनिमूनलाही जाऊन आले! आता सहा वर्षांनी महिलेला समजले, पती पुरूष नाही स्त्री होता | negative |
पोलिसांनी केला १२ किमी पाठलाग, पण तरीही दरोडेखोर निसटले | negative |
योगगुरू बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स; वाचा काय आहे प्रकरण? | negative |
प्रियंका गांधींच्या सिंपल लूकची सोशल मीडियात चर्चा | neutral |
Russia Ukraine War : युक्रेनच्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरला बांधला रशियाचा रणगाडा; 'तो' Video तुफान व्हायरल | neutral |
Yuvraj Singh Ishant Sharma: "याचा बदला नक्कीच घेतला जाईल"; इशांत शर्माची युवराज सिंगला 'वॉर्निंग'? | negative |
32 हजारांचा Google Pixel 4a फक्त 1,000 रुपयांत करा खरेदी; शानदार फोटोग्राफी सोबत घ्या स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव | positive |
रथसप्तमीच्या आदल्या दिवशी गॅस शेगडी किंवा चुलीचे पूजन का केले जाते व रथसप्तमी साजरी कशी करतात ते वाचा! | neutral |
धक्कादायक! शारीरिक संबंधांना नकार दिल्याने पीडितेचे अश्लिल फोटो वायरल करून विनयभंग | negative |
Sanjay Raut: आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातले देव संपले का? संजय राऊतांनी बुलढाण्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले | negative |
तुरुंगात आता पती-पत्नीसाठी मिळणार ‘खास’ खाेली! | neutral |
भारतातील बड्या नेत्यावर आत्मघाती हल्ल्याचा कट, आयसिसचा दहशतवादी रशियातून अटकेत | positive |
Crime News: हातावर काठी मरून मोबाईल चोरी, चौकडी जेरबंद, घरातून १८ मोबाईल जप्त | positive |
YAML Metadata Warning:empty or missing yaml metadata in repo card
Check out the documentation for more information.
SA-MahaBERT Dataset
Overview
SA-MahaBERT Dataset is a Marathi sentiment analysis dataset created for training and evaluating transformer-based sentiment classification models.
The dataset was derived from Marathi news headlines and adapted for sentiment analysis by introducing sentiment annotations.
Dataset Information
Language: Marathi
Task: Sentiment Analysis
Labels:
- Positive
- Negative
- Neutral
Dataset Structure
| Column | Description |
|---|---|
| Text | Marathi news headline |
| label | Sentiment label (positive/negative/neutral) |
Example:
Text,label
जगभरात कोरोना टेस्टिंगमध्ये घट; शास्त्रज्ञ म्हणाले, "कोरोना 'सायलंट किलर' होईल",negative
500 नव्हे तर फक्त 45 दिवसांमध्ये जाता येणार मंगळ ग्रहावर; संशोधकांनी शोधली भन्नाट आयडिया,positive
Dataset Creation
The dataset was created by adapting a Marathi news headline corpus for sentiment classification.
The following modifications were performed:
- Removed the original news classification labels.
- Added sentiment annotations.
- Reformatted the data for binary sentiment classification.
Intended Use
This dataset is intended for:
- Marathi NLP research
- Sentiment analysis
- Transformer fine-tuning
- Educational and academic projects
Limitations
The dataset consists primarily of Marathi news headlines and may not generalize to all domains of Marathi text.
Citation
If you use this dataset, please cite:
- The original L3Cube-MahaNews dataset.
- The SA-MahaBERT Dataset repository.
Author
Mahesh
License
See LICENSE_DATASET.md for license and attribution information.
- Downloads last month
- 21